भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)
कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३५] पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[१३६] पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.
या लेखात ख्यातनाम भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत केलेल्या विविध विक्रमांचे संकलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट
^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.
कसोटी सामने
बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड
"सचिन तेंडुलकर वि विराट कोहली: इम्रान खान जॉइन्स डीबेट, सेज करन्ट टेस्ट कॅप्टन इज 'बेटर दॅन एनीवन'".
ऑक्टोबर २०१४ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशी झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीला चांगले यश मिळाले. फेब्रुवारी पासून खेळलेल्या १६ डावांतील पहिले अर्धशतक त्याने, दिल्लीमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात. ६२ धावा करून read more झळकावले,[२३०] आणि तो म्हणाला ह्या खेळीमुळे त्याला त्याचा हरवलेला "आत्मविश्वास पुन्हा मिळाला."[२३१] धरमशाला येथील चवथ्या सामन्यात त्याने त्याचे २०वे शतक साजरे करताना ११४ चेंडूंत १२७ धावा फटकावल्या. भारताचा ५९ धावांनी विजय झाला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२३२] नोव्हेंबर मधल्या श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी धोणीला विश्रांती देण्यात आली, ज्यामुळे कोहलीला पुन्हा एकदा संपूर्ण मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत कोहलीने चवथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांत त्याने २२, ४९, ५३ आणि ६६ अशा धावा केल्या.
^ "बांगलादेशचा भारत दौरा, एकमेव कसोटी: भारत वि बांगलादेश, हैदराबाद, फेब्रुवारी ९-१३, २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो.
कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज.
रोहित आणि रिंकू या दोघांनी भारताची धावसंख्या २० षटकात २१२ धावांपर्यंत पोहोचवली. या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या.
एकेकाळी टीम इंडियाने अवघ्या २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी मिळून पहिला डाव रचला आणि नंतर विक्रमी भागीदारी केली.
क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ